Monday, February 1, 2016

Leh to Sarchu ... some momnts close to heart..!!

सोसाट्याचा वारा ... इतका की बुलेट आणि ९० किलोचा बुलेटवाला दोघांचा तोल जातोय... दिवसभर नाल्यात गाडी चालवाल्याने चिंब भिजलेले कपडे, मोजे... हाडे गोठवून टाकणारी थंडी... बधीर झालेली हातापायाची बोटे... बूट आणि पाय एकच झालेले... मिट्ट काळोख... नजरेच्या टप्प्यात मानवी अस्तित्वाच्या खूणा दिसत नाहीत... रस्ता चुकलाय याची खात्री पटत चाललेली ... चिटपाखरू नाही ...
खूप दूर निघून गेलेले सहकारी ...
काश्मिर हिमाचल बॉर्डर... चंद्र.. बर्फ शिखरे ... चिंचोळा रस्ता... खोल दरी ... नदी ... मी ... बुलेट ... भीषण शांतता ...
‪#‎लेह‬ ते सरचू
Stormy cold breezes ...soaked, drenched after riding in waterpasses... total black out ... no light... no smoke or any other sign of human existence... till the horizon... freezing cold...numb limbs...!
Confidence totally missing ... sure about missing way ... lost contact with fellow riders... Kashmir - Himachal border...
The known things around you - The moon ... mountains ... valley ... river ... your bullet ... your solitude!!
‪#‎leh‬ to Sarchu

4 comments: